Menu Close

TCS & IBPS Pattern: Civil Engineering SaralSeva All in One PYQs Book

599.00

By Mission IES Publications

Category:
CIVIL ENGINEERING : सरळसेवा Exams
ONE STOP SOLUTION
 
1. 1050 Pages Book with Detailed Explanations 
2. Both Technical + Non Technical included 
3. 85+ Saralseva Papers with detailed Explanations 
4. PWD, WRD, WCD, BMC, NAGARPARISHAD, ZP, CIDCO, MHADA, SSC JE, MSRTC, TPA, All Civil JE Exams 
5. BOOK मध्ये SSC JE (2018-2022) चे सुद्धा Papers घेतले आहेत कारण SSC JE चे Papers हे TCS ने conduct केलेले आहेत.
 
• संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्द 
• CIVIL ENGINEERING सरळसेवेसाठी ONE STOP SOLUTION 
 
पुस्तकाचे वैशिष्टये 
1. Civil Engineering च्या सर्व सरळसेवा (Direct Recruitment) परीक्षांच्या 2013 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण सरावासाठी 
2. TCS आणि IBPS पॅटर्नच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्न
3. Subjectwise आणि Topicwise प्रश्न
4. Shortcuts तर आहेतच परंतु CONCEPT समजून देण्यावर अधिक भर 
5. एकूण पृष्ठे: 1050 
6. एकूण प्रश्न : 9000+ 
7. 85+ प्रश्नपत्रिकामधील प्रश्नांचे स्पष्टीकरण 
8. नवीन अभ्यासक्रमानुसार घटकांचे वर्गीकरण
9. सर्वच Civil Engineering स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त